गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

त्या दोन क्षणात मी खुप काही साधल
डोळे भरून पाहून तुला मनात साठ उन ठेवल 
तुला ही मागे वळून पाहता आल असत 
आतुरलेल मन माझ शांत झाल असत 
नसा नसा भरलास तू स्वप्ना तहि दिसलास तू 
मनात तर चित्रच तुझे श्वासतही ुरलास तु !